एक अनुभव वाद्य पथकाचा!
द सुपर युवा वाद्य पथककाय असतं एक वाद्य पथक? कशी असायला हवी पथकाची शिस्त, एखादा नवीन ताल/पॅच कसा बसवला पाहिजे, ढोल कोणत्या वेळी उचलला की चांगलं वाटेल.....हे सगळं युवा वाद्य पथकामुळे कळालं..!!!माझं वाद्य पथकातील हे पहिलच वर्ष, त्यामुळे जरा धाकधूक वाटत होती जमेल ना, होईल ना असं, पण जशी प्रॅक्टीस होत गेली, शिकत गेलो तसं समजू लागलं, मज्जा येऊ लागली, नविन ओळखी झाल्या...इतके नवीन अनुभव मिळायला लागले की.....



